Ad will apear here
Next
चैतन्यस्पर्श : सचिन मधुकर परांजपे (अभिवाचन व्हिडिओ)
पालघर येथील ज्योतिष, वास्तुशास्त्र आदी विषयांचे मार्गदर्शक आणि अध्यात्मविषयक लेखक सचिन मधुकर परांजपे यांना आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात ध्यानातून, प्रत्यक्ष भेटीतून जे अनुभव आले, ते त्यांनी वाचनीय स्वरूपात ‘चैतन्यस्पर्श’ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडले आहेत. बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकातील एका उताऱ्याच्या, परांजपे यांनी केलेल्या अभिवाचनाचा व्हिडिओ येथे देत आहोत. हे ई-बुक खरेदी करण्यासाठी किंवा पुस्तक घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.




 (या पुस्तकातील एक प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZLZCK
Similar Posts
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
प्रकाशपुत्र रघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक, खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा. महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे. रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची कहाणी जगन्नाथ कुंटे यांनी ‘प्रकाशपुत्र’ या पुस्तकातून मांडली आहे
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे
स्त्रियांचे पारंपरिक खेळ स्त्रिया आणि नवनिर्मितीचा संबंध प्राचीन आहे. वेगवेगळ्या प्रसंगांची गीतं, खेळ, उखाणे यातून स्त्रियांची प्रतिभा फुलत आली आहे. सतत नावीन्याचा ध्यास असणाऱ्या स्त्रीने काळानुसार त्यात भर घातली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language